Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange Shantata Rally: मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृतीसाठी आजपासून...

Manoj Jarange Shantata Rally: मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृतीसाठी आजपासून शांतता रॅली

Manoj Jarange Shantata Rally: मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृतीसाठी आजपासून शांतता रॅली

[ad_1]

मनोज जरांगे पाटील यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याशी भेट घेऊन त्यांचाशी तब्बल २ तास चर्चा केली. दरम्यान, सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी या साठी सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्या पूर्वी ते मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढणार आहे. ही रॅली आज हिंगोलीतून काढली जाणार आहे. ही रॅली संपूर्ण राज्यात काढली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments