Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange Patil : मनोज जरांगे ‘या’ नेत्यांच्या सांगण्यावरून काम करतात, ...

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे ‘या’ नेत्यांच्या सांगण्यावरून काम करतात, सहकाऱ्यांनी थेट पुरावाच दाखवला

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे ‘या’ नेत्यांच्या सांगण्यावरून काम करतात,  सहकाऱ्यांनी थेट पुरावाच दाखवला

[ad_1]

मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी बाबुराव वाळेकर यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, मी मनोज जारंगे पाटील यांचा १८ वर्षांपासून सहकारी आहे.  कोपर्डी घटनेतील आरोपींवर आपण हल्ला करायचा असं मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला सांगितले होतं. त्यामुळे आम्ही कोर्टात हल्ला केला. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी पळ काढला. मनोज जरांगे पाटील यांनी १० ते १२  जणांचे संसार उध्वस्त केले. कोपर्डी घटनेत आम्ही २ वर्ष जेलमध्ये होतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments