Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रठाणे : अचानक एकापाठोपाठ ६ कुत्र्यांचा मृत्यू, परिसरात खळबळ; धक्कादायक कारण आले...

ठाणे : अचानक एकापाठोपाठ ६ कुत्र्यांचा मृत्यू, परिसरात खळबळ; धक्कादायक कारण आले समोर

ठाणे : अचानक एकापाठोपाठ ६ कुत्र्यांचा मृत्यू, परिसरात खळबळ; धक्कादायक कारण आले समोर

[ad_1]

पोलिसांनी सांगितले की, भिवंडी निवासी मनीषा पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली की, त्यांच्या दोन पाळीव कुत्र्यांना २१ फेब्रुवारी रोजी सकाळी उलट्यांचा त्रास सुरू झाला व नंतर त्यांचा मृत्यू झाला. प्रकरणाची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, परिसरात राहणारे तीन अन्य लोक काशीनाथ रावते, दिनेश जाधव आणि रविंद्र रावते यांनीही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याच पद्धतीने त्यांच्याही पाळीव कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. त्याच दिवशी एका भटक्या कुत्र्याचाही मृत्यू झाला होता. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments