Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रMalvan : नारायण राणे यांचे पत्रकाराशी गैरवर्तन; बूम हिसकावून घेण्याच्या प्रयत्न, प्रेस...

Malvan : नारायण राणे यांचे पत्रकाराशी गैरवर्तन; बूम हिसकावून घेण्याच्या प्रयत्न, प्रेस क्लबकडून निषेध

Malvan : नारायण राणे यांचे पत्रकाराशी गैरवर्तन; बूम हिसकावून घेण्याच्या प्रयत्न, प्रेस क्लबकडून निषेध

[ad_1]

Shivaji Maharaj statue :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे व नारायण राणे एकाच वेळी राजकोट किल्ल्या परिसरात आल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यानंतर राणे यांनी प्रश्न विचारणाऱ्या एका वृत्त वाहिनीच्या पत्रकारासोबत गैरवर्तन करत त्याचा माईक (बूम) हुसकावून घेण्याचा प्रयत्न केला गेला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments