Monday, September 28, 2026
Homeदेश-विदेशMahatma Gandhi Statue | इटलीत महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड; अनावरणापूर्वीच घडला...

Mahatma Gandhi Statue | इटलीत महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड; अनावरणापूर्वीच घडला प्रकार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इटलीत महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड; अनावरणापूर्वीच घडला प्रकार

खलिस्तानी दहशतवाद्यांनी हा पुतळा तोडला. हे लाजिरवाणे कृत्य करणाऱ्यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्याबाबत काही वादग्रस्त घोषणा लिहिल्या. कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटेननंतर आता खालिस्तानी दहशतवादी इटलीतही आक्रमक झाले आहेत.

रोम : इटलीमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची (Mahatma Gandhi Statue) तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इटलीमध्ये G-7 शिखर परिषद होत आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान त्यांच्याच हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार होते. मात्र, त्यापूर्वीच हा प्रकार समोर आला आहे.

खलिस्तानी दहशतवाद्यांनी हा पुतळा तोडला. हे लाजिरवाणे कृत्य करणाऱ्यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्याबाबत काही वादग्रस्त घोषणा लिहिल्या. कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटेननंतर आता खालिस्तानी दहशतवादी इटलीतही आक्रमक झाले आहेत. इटलीमध्ये उद्घाटन होण्यापूर्वीच पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. आरोपींनी तोडफोड केलेल्या पुतळ्याच्या खाली खालिस्तानी दहशतवादी निज्जरच्या संबंधित वादग्रस्त नारे लिहिले. या घटनेनंतर इटली सरकारने तातडीने पुतळ्याची दुरुस्ती केली असून, पुतळ्याचे अनावरण आता केले जाणार आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments