Maharashtra weather update : पुढील ४८ तास महत्वाचे! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीटीची शक्यता; असे असेल आजचे हवामान

0
17
Maharashtra weather update : पुढील ४८ तास महत्वाचे! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीटीची शक्यता; असे असेल आजचे हवामान

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहे.

Source link