Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather update: नव्या वर्षात वातावरणात होणार मोठे बदल? थंडी वाढणार की...

Maharashtra Weather update: नव्या वर्षात वातावरणात होणार मोठे बदल? थंडी वाढणार की कमी होणार? वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather update: नव्या वर्षात वातावरणात होणार मोठे बदल? थंडी वाढणार की कमी होणार? वाचा हवामानाचा अंदाज

[ad_1]

Maharashtra weather update : राज्यातील हवामानात नव्या वर्षात मोठे बदल होणार आहेत. राज्यात काही जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी वाढल्यामुळे नागरीक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. असे असतांना राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान देखील वाढले आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नव्या वर्षात देखील राज्यातील हवामान ढगाळ राहणार असून यामुळे काही ठिकाणी तापमानात घट तर काही ठिकाणी हवामान उष्ण राहणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments