Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather update : कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज; आज 'या'...

Maharashtra weather update : कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज; आज ‘या’ जिल्ह्यांत तूफान बरसणार

[ad_1]

Maharashtra weather update : राज्यात पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पासून (दि २४) पुढील ४ दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भाती काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments