Tuesday, October 13, 2026
Homeदेश-विदेशisrael attack on lebanon : इस्रायलचा हिजबुल्लाहवर दोन दशकांतील सर्वात मोठा भीषण,...

israel attack on lebanon : इस्रायलचा हिजबुल्लाहवर दोन दशकांतील सर्वात मोठा भीषण, लेबनॉनमध्ये आक्रोश; ४९२ नागरिक ठार

[ad_1]

Israel-Lebanon clashes : इस्रायलने लेबनॉनमध्ये प्रचंड विध्वंस घडून आणला आहे. गेल्या दोन दशकातील भीषण हल्ला इस्राइलने लेबनॉनवर केला आहे. या हल्ल्यात ४०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ९० हून अधिक महिला व लहान मुलांचा समावेश आहे. २००६ मध्ये इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील युद्धानंतरचा हा सर्वात भीषण हल्ला मानला जातो. अमेरिकेने मध्यपूर्वेतील वाढता तणाव पाहता मोठ्या संख्येने सैनिक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या हल्ल्यांबाबत अमेरिकन सरकार अत्यंत चिंतेत असल्याचं बोललं जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments