Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशMaharashtra Weather | शेतकऱ्यांची चिंता वाढली, राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये...

Maharashtra Weather | शेतकऱ्यांची चिंता वाढली, राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता | Navarashtra (नवराष्ट्र)

Maharashtra Weather | शेतकऱ्यांची चिंता वाढली, राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

काही राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने देशातील विविध ठिकाणी थंडीचा देखील इशारा दिला आहे. 

एकीकडे उत्तर भारतात थंडीची लाट सुरु असतानाच दुसरीकडे मात्र पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील भागात दाट धुक्यासह थंडीचा कडाका वाढला आहे. धुक्यामुळे दुष्यमानता कमी झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे काही राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने देशातील विविध ठिकाणी थंडीचा देखील इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातही आता गारठा वाढू लागला आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील थंडीसाठी पोषक ठरत आहेत. मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या दोन दिवसात मुंबई, ठाण्यातही तापमानात मोठी घट झाली आहे. शनिवारी मुंबईमध्ये 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments