Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra polls : भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५ वर्षांत पहिल्यांदाच असं...

Maharashtra polls : भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५ वर्षांत पहिल्यांदाच असं घडतंय?

Maharashtra polls : भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५ वर्षांत पहिल्यांदाच असं घडतंय?

[ad_1]

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही निवडणूक अनेकार्थांनी वेगळी आहे. पहिल्यांदाच या निवडणुकीत सहा प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. तर, ५५ मतदारसंघांत एकाच नावाचे अनेक उमेदवार आहेत. पुण्यातील भोसरी आणि चिंचवड मतदारसंघासाठीही ही निवडणूक वेगळी आहे. कारण, गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच इथं कोणताही तगडा तगडा अपक्ष उमेदवार नसताना मतदान होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments