Maharashtra Politos : शरद पवारांचं बळ वाढणार! BRS गाशा गुंडाळणार, अख्खा पक्ष शरद पवार गटात विलीन होणार?

0
121
Maharashtra Politos : शरद पवारांचं बळ वाढणार! BRS गाशा गुंडाळणार, अख्खा पक्ष शरद पवार गटात विलीन होणार?

महाराष्ट्र विधानसभानिवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना राज्यातील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार चांगलेच ऍक्टिव्ह झाले असून अनेक नेत्यांना आपल्या गळाला लावले आहे. त्यातच राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भारत राष्ट्र समिती राज्य शाळा विलीन होणार आहे.

Source link