
LIVE UPDATESरिफ्रेश
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Fri, 27 Sep 202411:30 PM IST
Maharashtra News Live: धक्कादायक..! मराठा आरक्षणासाठी लातूरमधील दाम्पत्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक
-
maratha reservation : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी ९ दिवसानंतर आपले उपोषण मागे घेतले. सरकार या उपोषणाची दखल घेत नसल्याने लातूरमधील पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केलं आहे.