Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रPune Metro: पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला नवा मुहूर्त! पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी व्हीडीओ...

Pune Metro: पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला नवा मुहूर्त! पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे करणार उद्घाटन

[ad_1]

Pune Metro Update : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. या पावसाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला बसला. गुरुवारी पुण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी पुणे मेट्रोच्या भुयारी प्रकल्पाचे उद्घाटन व एसपी कॉलेजच्या मैदानावर होणारी सभा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे आता मेट्रोचे उद्घाटन कधी होणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला होता. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments