Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक..! मराठा आरक्षणासाठी लातूरमधील दाम्पत्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

धक्कादायक..! मराठा आरक्षणासाठी लातूरमधील दाम्पत्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

[ad_1]

ज्ञानोबा मारोती तिडोळे (३८), चंचलाबाई ज्ञानोबा तिडोळे (३४, रा. हासरणी, ता. अहमदपूर) असे विषारी द्रव घेतलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणासाठी जीव संपवल्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे प्रकरण बीडमध्ये ताजे असताना मराठवाड्यात आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments