Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Election 2024: शिवसेना ठाकरे गटाची १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर! 'या'...

Maharashtra Election 2024: शिवसेना ठाकरे गटाची १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर! ‘या’ नेत्यांना मिळाली संधी

Maharashtra Election 2024: शिवसेना ठाकरे गटाची १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर! ‘या’ नेत्यांना मिळाली संधी

[ad_1]

Uddhav Thackeray Candidate second List : राज्यात सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अनेकांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी देखील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली आहे. यात शिंदे गटाच्या विद्यामान आमदार यामिनी जाधव यांच्याविरुद्ध ठाकरे गटाने भायखळा विधानसभा मतदारसंघातून मनोज जामसुतकर यांना संधी दिली असून ही लढत चुरशीची होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments