Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार, काही तासात चित्र...

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार, काही तासात चित्र स्पष्ट होणार!

[ad_1]

केंद्रीय निवडणूक आयोग आज (शुक्रवारी १६ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता महाराष्ट्र, झारखंडसह इतर दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात पत्रकार परिषदेसाठी निवडणूक आयोगाकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आलेल्या निमंत्रणात कोणत्या राज्यांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईलचा उल्लेख नव्हता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments