Mahanand Dairy : “महानंद NDDB कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय ‘अमुल’ला राज्यात पायघड्या घालणारा”

0
18
Mahanand Dairy : “महानंद NDDB कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय ‘अमुल’ला  राज्यात पायघड्या घालणारा”


महाराष्ट्र सहकारी दुध महासंघ (महानंद) राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना राज्य सरकारने गती दिली आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय आपले ‘महानंद’  वाचविण्यात आलेले अपयश कबुल करणारा,  गुजरातच्या ‘अमुल’ला महाराष्ट्रात विस्ताराची संधी उपलब्ध करून देऊन गुजरातच्या व केंद्राच्या राज्यकर्त्यांना खुश करणारा व राज्यातील सहकाराला तसेच शेतकरी हिताला जबरदस्त धक्का पोहचविणारा निर्णय  असल्याची टीका किसान सभेने केली आहे.



Source link