Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रLS Election 2024: वंचितनं एकही जागा जिंकली नाही, पण ‘या’ मतदारसंघात बिघडवला...

LS Election 2024: वंचितनं एकही जागा जिंकली नाही, पण ‘या’ मतदारसंघात बिघडवला महाविकास आघाडीचा खेळ!

[ad_1]

Lok Sabha Election 2024 Result: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बरीच खलबतं झाली. मात्र, अखेर वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आघाडी घेता आली नाही. परंतु, त्यांच्या उमेदवारांमुळे इतर पक्षातील काही उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले, असे बोलणे वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रात असे काही मतदारसंघ आहेत, जिथे उमेदवारांच्या पराभवाच्या अंतरापेक्षा जास्त मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवली आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments