[ad_1]
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत कला आणि अद्वैत हे दोघेच चांदेकर मॅन्शनमध्ये आहेत. घरातील इतर सदस्य हे देवदर्शनाला गेले आहेत. अशातच मध्यरात्री आयस्क्रीम खाल्ल्यामुळे अद्वैतला अस्थमाचा अटॅक येतो आणि कलाची धावपळ होते. ती कसंबसं अद्वैतला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि त्याच्यावर उपचार करते. आता अद्वैतला डिस्चार्ज मिळाला आहे. त्याला कला घरी घेऊन आली असून त्याची काळजी घेताना दिसते.
[ad_2]
Source link
