Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशLok Sabha 2024 | पंतप्रधान मोदींच्या विरोधात एक-दोन नव्हे तर तब्बल तीनजण...

Lok Sabha 2024 | पंतप्रधान मोदींच्या विरोधात एक-दोन नव्हे तर तब्बल तीनजण निवडणुकीच्या रिंगणात; वाराणसीत येणार रंगत | Navarashtra (नवराष्ट्र)

Lok Sabha 2024 | पंतप्रधान मोदींच्या विरोधात एक-दोन नव्हे तर तब्बल तीनजण निवडणुकीच्या रिंगणात; वाराणसीत येणार रंगत | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

देशभरात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जो पक्ष अधिकाधिक जागा जिंकण्याकडे सर्वच पक्षांचा जास्त कल असतो. भाजपने तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

वाराणसी : देशभरात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जो पक्ष अधिकाधिक जागा जिंकण्याकडे सर्वच पक्षांचा जास्त कल असतो. भाजपने तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर, देशपातळीवर इंडिया आघाडीने एकत्रितपणे नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे.

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून हॅट्ट्रिक करणार का की, इंडिया आघाडी तगडे आव्हान देणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्ट्रिक करतील हे नक्की असले तरी विरोधी उमेदवार किती मताधिक्य मिळवितो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भाजपकडून वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अखिल भारत हिंदू महासभेने येथून किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांना उमेदवारी देतु, वाराणसीतून लोकसभा रिंगणात उतरवले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments