Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशLalu Prasad Yadav | 'मुख्यमंत्री बनण्यासाठी लालूंनी माझ्या पतीला मारले'; 'या' महिला...

Lalu Prasad Yadav | ‘मुख्यमंत्री बनण्यासाठी लालूंनी माझ्या पतीला मारले’; ‘या’ महिला खासदाराचा गंभीर आरोप | Navarashtra (नवराष्ट्र)

Lalu Prasad Yadav | ‘मुख्यमंत्री बनण्यासाठी लालूंनी माझ्या पतीला मारले’; ‘या’ महिला खासदाराचा गंभीर आरोप | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘मुख्यमंत्री बनण्यासाठी लालूंनी माझ्या पतीला मारले’; ‘या’ महिला खासदाराचा गंभीर आरोप

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यावर भाजपच्या महिला खासदाराने गंभीर आरोप केला आहे. बिहारमधील ही शिवहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रमा देवींनी सडकून टीका केली.

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यावर भाजपच्या महिला खासदाराने गंभीर आरोप केला आहे. बिहारमधील ही शिवहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रमा देवींनी (MP Rama Devi) सडकून टीका केली. ‘लालूप्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठी माझ्या पतीला मारले’.

रमा देवी यांनी पाटण्यातील गर्दबीनाग येथे आंदोलकांना संबोधित करताना राजदवर हल्लाबोल केला. त्यांनी सत्ताधारी राष्ट्रीय जनता दल आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘नारी शक्ती’चा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असून, महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचे काम केले. दुसरीकडे, बिहारमधील सत्ताधारी केवळ आपल्या महिलांना सन्मान देण्याचे काम करतात, असेही त्यांनी नमूद केले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments