Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana: डिसेंबरचे पैसे लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कधी जमा होणार? मुख्यमंत्री...

Ladki Bahin Yojana: डिसेंबरचे पैसे लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कधी जमा होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितली तारीख!

Ladki Bahin Yojana: डिसेंबरचे पैसे लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कधी जमा होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितली तारीख!

[ad_1]

Ladki Bahin Yojana News: महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत अनेक पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपये जमा केले जात आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात पाच हफ्ते जमा करण्यात आले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा केले. मात्र, आता महिलांना सहाव्या हफ्त्याची चाहूल लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार? हे स्पष्ट केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments