KURRR Marathi Play: प्रसाद खांडेकर-नम्रता संभेरावनं सोडलं ‘कुर्रर्रर्र’ नाटक! पोस्ट लिहीत विशाखा सुभेदार म्हणते…

0
223
KURRR Marathi Play: प्रसाद खांडेकर-नम्रता संभेरावनं सोडलं ‘कुर्रर्रर्र’ नाटक! पोस्ट लिहीत विशाखा सुभेदार म्हणते…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या टीव्ही शोमध्ये विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर हे कलाकार एकत्र झळकले होते. यानंतर त्यांनी ‘कुर्रर्रर्र’ या नाटकाची सुरुवात केली. विशाखा सुभेदार ही नाटकाची निर्माती आहे. तर, अभिनेता-लेखक प्रसाद खांडेकर याने ‘कुर्रर्रर्र’ हे नाटक लिहिलं आहे.

Source link