Sunday, August 30, 2026
Homeब्लॉगकुडा लेणी एक दिवसीय अभ्यास दौरा ; सुरज जगताप

कुडा लेणी एक दिवसीय अभ्यास दौरा ; सुरज जगताप

सम्यक सांस्कृतिक संघ आयोजित करत आहे महाड जवळील अत्यंत महत्त्वपूर्ण कुडा लेणी एक दिवसीय अभ्यास दौरा.
शुक्रवार दिनांक २९ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता असून अभ्यास दौरा सशुल्क आहे ज्यात प्रवास व जेवण समाविष्ट आहे, ठाणे सिडको इथून पिक अप व ड्रॉप असून दुपारचा जेवण समाविष्ट आहे.
ज्या सदस्यांना अभ्यास दौऱ्यात समाविष्ट होण्याची इच्छा आहे त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून समूहात जोडून घ्यायचे आहे.

समूहाची लिंक : https://chat.whatsapp.com/Gbo4B2Yv8icBRA1sEePPeA

सूरज रतन जगताप

9320213414

सिद्धार्थ गायकवाड :8097275909

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments