Thursday, September 17, 2026
Homeदेश-विदेशKolkata Rape- Murder Case: कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं घेतली दखल, मंगळवारी...

Kolkata Rape- Murder Case: कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं घेतली दखल, मंगळवारी सुनावणी!

[ad_1]

Kolkata Rape- Murder Case Updates: कोलकात्यातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या. ९ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून डॉक्टरांनी संप पुकारला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ मंगळवारी या प्रकरणी सुनावणी करणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments