Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशKing Cobra Viral Video: थेट छताच्या पंख्यावर जाऊन बसला किंग कोब्रा, पाहून...

King Cobra Viral Video: थेट छताच्या पंख्यावर जाऊन बसला किंग कोब्रा, पाहून अनेकांना फुटला घाम

King Cobra Viral Video: थेट छताच्या पंख्यावर जाऊन बसला किंग कोब्रा, पाहून अनेकांना फुटला घाम

[ad_1]

Snake Viral Video: साप किती विषारी असतात, हे सर्वांनाच माहीत आहे. साप दिसताच लोक इकडे तिकडे धावायला लागतात. यातच तो साप किंग कोब्रा असेल तर मग अनेकांना घाम फुटतो. जगातील सर्वात विषारी सापपैकी एक असलेल्या या किंग कोब्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यात किंग कोब्रा एका घरातील छताच्या पंख्यावर बसलेला दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments