Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनRahat Fateh Ali Khan: सेलिब्रिटी परदेशात लग्न का करतात? राहत फतेह अली...

Rahat Fateh Ali Khan: सेलिब्रिटी परदेशात लग्न का करतात? राहत फतेह अली खानने सांगितले कारण

Rahat Fateh Ali Khan: सेलिब्रिटी परदेशात लग्न का करतात? राहत फतेह अली खानने सांगितले कारण

[ad_1]

पुढे राहात म्हणाला, ‘आम्ही भारतात जाऊ शकत नाही. पण जे परदेशात जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करतात त्यांना मी क्रेडिट देऊ इच्छितो. कारण त्यांनी मोठ्या मनाने हा ट्रेंड सुरु केला. भारतात पाकिस्तानी कलाकारांना एण्ट्री नाही. तिथे राहत फतेह अली खान, शफकत अमानत अली, आतिफ असलम हे कलाकार परफॉर्म करण्यासाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते परदेशात जाऊन लग्न करतात आणि पुन्हा भारतात लग्न करतात. जेणे करुन आमच्या सारखे कलाकार लग्नात परफॉर्म करु शकतील.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments