Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनKazan Khan Passes Away: हृदयविकाराच्या झटक्याने साऊथचे प्रसिद्ध ‘व्हिलन’ कजान खान यांचे...

Kazan Khan Passes Away: हृदयविकाराच्या झटक्याने साऊथचे प्रसिद्ध ‘व्हिलन’ कजान खान यांचे निधन

[ad_1]

केरळमध्ये जन्मलेल्या कजान खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये नायक म्हणून काम केले, पण त्यांना खरी लोकप्रियता खलनायकाच्या भूमिकेतून मिळाली. चित्रपटातल्या त्यांनी साकारलेल्या व्हिलन पात्राची सगळ्यांनाच भीती वाटायची. तीन दशकांच्या कारकिर्दीत कजान खान यांनी ५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘सेंथामिझा पट्टू’ या तमिळ चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी ‘सेतुपती आयपीएस’, ‘कलाईगनन’, ‘मुराई मामन’ आणि ‘करुप्पा नीला’ यांसारख्या चित्रपटातून नाव कमावले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments