[ad_1]
‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये यावेळी स्पर्धकांसाठी ही संकल्पना खूपच वेगळी आणि वेधक असणार आहे. यंदा स्पर्धकांना जंगल थीम असलेल्या घरात राहावे लागणार आहे. स्पर्धकांना या घरात जगण्यासाठी सर्व्हायव्हल किट देण्यात येणार आहेत. या एका किटमध्ये आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी उपस्थित असतील. शोमधील स्पर्धकांचा प्रवास जंगलापासून सुरू होणार आहे. या ठिकाणी सोफा, लक्झरी बेड नसणार आहे. तर, सुसज्ज बाथरूम आणि स्वयंपाकघर देखील नसणार आहे. स्पर्धकांना त्यांना दिलेल्या सर्व्हायव्हल किटमधून चरितार्थ करावा लागणार आहे.
[ad_2]
Source link
