Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनNarayan Rane: “मी शिवसेनेत असतो तर…”, नारायण राणेंनी 'खुपते तिथे गुप्ते' शोमध्ये...

Narayan Rane: “मी शिवसेनेत असतो तर…”, नारायण राणेंनी ‘खुपते तिथे गुप्ते’ शोमध्ये सांगितली दिल की बात

[ad_1]

खुपते तिथे गुप्ते या शोचे गायक अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करताना दिसत आहे. नुकताच पार पडलेल्या एपिसोडमध्ये नारायण राणे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. “आमदार उचलून आणणे, सरकार पाडणे…त्यावेळी तुमची मास्टरकी झाली होती. आता हेच त्यांच्याबरोबर घडले. जर तुम्ही आज शिवसेनेत असता तर काय केले असते?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments