Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रKarnala Bank Scam : शेकापच्या माजी आमदारावर ईडीची मोठी कारवाई; तब्बल ...

Karnala Bank Scam : शेकापच्या माजी आमदारावर ईडीची मोठी कारवाई; तब्बल १५२ कोटींच्या संपत्तीवर टाच

Karnala Bank Scam : शेकापच्या माजी आमदारावर ईडीची मोठी कारवाई; तब्बल  १५२ कोटींच्या संपत्तीवर टाच

[ad_1]

शेतकरी कामगार पक्षाचे पनवेलचे चार वेळचे आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली आहे. माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या १५२ कोटींच्या मालमत्तेवर ईडीकडून टाच आणण्यात आली आहे. यामध्ये भूखंड, बंगला तसेच रहिवाशी संकुलाचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments