Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनKapil Sharma: ‘झ्विगॅटो’मध्ये डिलिव्हरी बॉय साकारणाऱ्या कपिल शर्माची एकूण संपत्ती ऐकून व्हाल...

Kapil Sharma: ‘झ्विगॅटो’मध्ये डिलिव्हरी बॉय साकारणाऱ्या कपिल शर्माची एकूण संपत्ती ऐकून व्हाल हैराण!

Kapil Sharma: ‘झ्विगॅटो’मध्ये डिलिव्हरी बॉय साकारणाऱ्या कपिल शर्माची एकूण संपत्ती ऐकून व्हाल हैराण!

[ad_1]

इतर सर्व अभिनेत्यांप्रमाणे कपिल शर्मानेही आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले आहेत. परंतु, तरीही त्याच्या करिअरचा आलेख नेहमी चढताच राहिला आहे. कपिल शर्माची एकूण संपत्ती तब्बल ३०० कोटींची असल्याचे सांगितले जाते. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला आहे. ३०० कोटींच्या नेटवर्थबद्दल बोलताना कपिल शर्मा म्हणाला की, ‘मी खूप पैसे कमावले आणि गमावले देखील… पण मी आता या सगळ्याचा विचार करत नाही. माझ्याकडे कुटुंब, घर आणि गाडी आहे, इतकंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments