Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनKapil Sharma: मद्यधुंद अवस्थेत कपिल शर्मा पोहोचला अमिताभ यांच्या घरी अन्...

Kapil Sharma: मद्यधुंद अवस्थेत कपिल शर्मा पोहोचला अमिताभ यांच्या घरी अन्…

Kapil Sharma: मद्यधुंद अवस्थेत कपिल शर्मा पोहोचला अमिताभ यांच्या घरी अन्…

[ad_1]

करिअरमधील वाईट काळाविषयी बोलताना कपिल म्हणाला की, मी दारुच्या आहारी गेलो होतो. एकदा तर अजय देवगणने मी दारु पिऊन आले होतो म्हणून शूट रद्द केले. पण त्याने कधीच नाराजी व्यक्त केली नाही. अक्षय कुमार आणि शाहरुख खानने माझी मदत केली होती. एकदा तर शाहरुख आला आणि त्याने मला ड्रायव्हवर घेऊन गेला होता. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी मला समजावले. तसेच अक्षय कुमारने देखील दारु सोडण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी समजावले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments