Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रKalyan Fire: कल्याणमधील बहुमजली इमारतीच्या १६व्या मजल्यावर मोठी आग; आगीचा व्हिडिओ समोर!

Kalyan Fire: कल्याणमधील बहुमजली इमारतीच्या १६व्या मजल्यावर मोठी आग; आगीचा व्हिडिओ समोर!

Kalyan Fire: कल्याणमधील बहुमजली इमारतीच्या १६व्या मजल्यावर मोठी आग; आगीचा व्हिडिओ समोर!

[ad_1]

Kalyan Fire News: कल्याणमधील बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना आज (२६ नोव्हेंबर २०२४) संध्याकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नसून शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments