Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रKalyan Crime : पत्नी अन् ७ वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या, नंतर...

Kalyan Crime : पत्नी अन् ७ वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न फसल्यानंतर व्यावसायिक फरार

Kalyan Crime : पत्नी अन् ७ वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न फसल्यानंतर व्यावसायिक फरार

[ad_1]

नातेवाईकाने या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना दिली. त्यानंतर महात्मा फुले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून अश्विनी व आदिराजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस दीपकचा शोध घेत आहेत. दरम्यान दीपकने असं पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्या अटकेनंतरच हत्याकांडाचे कारण समोर येईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments