Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनKalki 2898 AD: कल्की २८९८ एडी 'या' दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून...

Kalki 2898 AD: कल्की २८९८ एडी ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार

[ad_1]

नाग अश्विन दिग्दर्शित कल्की २८९८ एडी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांचा हा चित्रपट लोकांना आवडला आहे. चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकला नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी प्रदर्शित होणार हे जाणून घ्या…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments