Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनJust Neel Things: एकेकाळी चहासाठी पैसे नसलेली पोरं आज कमावतात लाखो रुपये,...

Just Neel Things: एकेकाळी चहासाठी पैसे नसलेली पोरं आज कमावतात लाखो रुपये, वाचा नील-करणची यशोगाथा

Just Neel Things: एकेकाळी चहासाठी पैसे नसलेली पोरं आज कमावतात लाखो रुपये, वाचा नील-करणची यशोगाथा

[ad_1]

सध्या इन्फ्लुएन्सरचा जमाना आहे. आज असंख्य इन्फ्लुएन्सर सोशल मीडियावर आपला कॉन्टेन्ट घेऊन येत आहेत. अशा या इन्फ्लुएन्सर्स गर्दीत आपले वेगळेपण जपणारे, सिद्ध करणारे दोन इन्फ्लुएन्सर्स म्हणजे नील आणि करण. नुकतीच त्यांनी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments