Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनJiv Ranglay Go : 'जीव रंगलाय गो' म्हणत ‘बिग बॉस मराठी’नंतर पुन्हा...

Jiv Ranglay Go : ‘जीव रंगलाय गो’ म्हणत ‘बिग बॉस मराठी’नंतर पुन्हा एकत्र दिसले मीरा आणि जय!

Jiv Ranglay Go : ‘जीव रंगलाय गो’ म्हणत ‘बिग बॉस मराठी’नंतर पुन्हा एकत्र दिसले मीरा आणि जय!

[ad_1]

होळी हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दशावतारातील पात्र शिमग्याची सोंग घेऊन फिरताना दिसतात त्यामुळे नयनरम्य कोकण, कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीच्या पार्श्वभूमी ‘जीव रंगलाय गो’ हा म्युझिक व्हिडीओ साकारला आहे. अतिशय श्रवणीय गीत, उत्तम छायाचित्रण, जय आणि मीरा यांची फ्रेश जोडी असलेला हा म्युझिक व्हिडीओ नक्कीच सर्वांना आवडेल यात शंका नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments