Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनJhimma 2 Box Office: 'झिम्मा २'चा बॉक्स ऑफिसवर धमाका, १० कोटींच्या दिशेने...

Jhimma 2 Box Office: ‘झिम्मा २’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, १० कोटींच्या दिशेने वाटचाल

Jhimma 2 Box Office: ‘झिम्मा २’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, १० कोटींच्या दिशेने वाटचाल

[ad_1]

एकूण कमाई : ७.०७ कोटी

दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ हा चित्रपट एक वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा हटके विषय, तगडी स्टारकास्ट या सर्वामुळे चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यापाठोपाठ ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments