Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशJharkhand: हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, 'या' ११ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Jharkhand: हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, ‘या’ ११ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Jharkhand: हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, ‘या’ ११ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

[ad_1]

Hemant Soren Government: झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. एकूण ११ चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. झामुमोच्या सहा आमदारांना मंत्री करण्यात आले. तर, सोरेन यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या चार आमदारांना स्थान मिळाले आहे. याचबरोबर राजदचे संजय प्रसाद यादव हे देखील मंत्री झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments