Monday, August 17, 2026
Homeमनोरंजन'दिलवाले दुल्हनिया'साठी शाहरुख खान नव्हता पहिली पसंती! 'या' अभिनेत्याला मिळणार होती संधी

‘दिलवाले दुल्हनिया’साठी शाहरुख खान नव्हता पहिली पसंती! ‘या’ अभिनेत्याला मिळणार होती संधी

‘दिलवाले दुल्हनिया’साठी शाहरुख खान नव्हता पहिली पसंती! ‘या’ अभिनेत्याला मिळणार होती संधी

[ad_1]

Bollywood Intresting Kissa In Marathi : बॉलिवूडचे असे अनेक आयकॉनिक सिनेमे आहेत, जे आजही प्रेक्षकांना खूप आवडतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’. हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलच्या रोमँटिक जोडीने पडद्यावर आग लावली होती. या चित्रपटात शाहरुख आणि काजोलव्यतिरिक्त अनुपम खेर, अमरीश पुरी, मंदिरा बेदी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची कथाच नाही, तर त्यातील सर्व गाणीही सुपरहिट ठरली आहेत. ही गाणी आजही मोठ्या आवडीने ऐकली जातात. पण तुम्हाला माहित आहे का की ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधून इतिहास घडवणारा शाहरुख खान या चित्रपटासाठी आदित्य चोप्राची पहिली पसंती नव्हता. त्याला या शाहरुखऐवजी सैफ अली खान आणि एका हॉलिवूड अभिनेत्याला पाहायचे होते. तो अभिनेता कोण आहे माहीत आहे का?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments