Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशJapan Earthquake: नववर्षाच्या उत्साहाला 'ग्रहण', ७.४ तीव्रतेच्या भूकंपाने हादरले जपान, सुनामीचा इशारा

Japan Earthquake: नववर्षाच्या उत्साहाला ‘ग्रहण’, ७.४ तीव्रतेच्या भूकंपाने हादरले जपान, सुनामीचा इशारा

Japan Earthquake: नववर्षाच्या उत्साहाला ‘ग्रहण’, ७.४ तीव्रतेच्या भूकंपाने हादरले जपान, सुनामीचा इशारा

[ad_1]

वर्ष २०२४ च्या पहिल्या दिवसाची सुरूवात खुपच भयंकर झाली आहे. जपान तीव्र भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.४ इतकी नोंदवली गेली. जपानच्या अधिकाऱ्यांनी जपानच्या इशान्येकडील किनारपट्टीला सुनामी धडकण्याचा इशारा दिला आहे. जपान हवामान विभागाने (JMA) दिलेल्या माहितीनुसार इशिकावा आणि आसपासच्या प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले. याची सुरुवातीची तीव्रता ७.४ इतकी होती. हवामान विभागाने निगाटा आणिटो यामा प्रांताच्या पश्चिम किनारपट्टीला सुनामीचा इशारा दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments