Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशJanuary 22 delivery : डॉक्टर, आमची प्रसूती २२ जानेवारीलाच करा! राम मंदिर...

January 22 delivery : डॉक्टर, आमची प्रसूती २२ जानेवारीलाच करा! राम मंदिर उद्घाटनाचा मुहूर्त साधण्यासाठी गर्भवतींचा आग्रह

January 22 delivery : डॉक्टर, आमची प्रसूती २२ जानेवारीलाच करा! राम मंदिर उद्घाटनाचा मुहूर्त साधण्यासाठी गर्भवतींचा आग्रह

[ad_1]

Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी राममंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. हा शुभ दिवस असल्याने या दिवसाची सुरुवात चांगली करावी. तसेच हा दिवस कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहे. यातूनच आता बिहार राज्यातील गर्भवती महिलांनी त्यांची प्रसूती ही २२ जानेवारी रोजी करण्याचा आग्रह धरला आहे. त्यांच्या या मागणीमुळे डॉक्टर देखील चक्रावले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments