Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंचे विश्वासू आमदार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

उद्धव ठाकरेंचे विश्वासू आमदार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

[ad_1]

ED Raids Ravindra Waikar : शिवसेनेचे आमदार व उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या बिझनेस पार्टनरशी संबंधित सात मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयानं (ED) छापे टाकले आहेत. मुंबई महापालिकेच्या जमिनीचा गैरवापर करून तिथं क्लब व हॉटेल उभारल्याचा आरोप वायकर यांच्यावर आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या येत असतानाच हे छापे पडल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments