Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनJanhvi Kapoor Birthday: जान्हवी कपूर बाथरूमचा दरवाजा का लॉक करत नाही?

Janhvi Kapoor Birthday: जान्हवी कपूर बाथरूमचा दरवाजा का लॉक करत नाही?

Janhvi Kapoor Birthday: जान्हवी कपूर बाथरूमचा दरवाजा का लॉक करत नाही?

[ad_1]

या घरातील जान्हवीच्या बेडरूममधील बाथरूमच्या दरवाज्याला लॉक नाहीये. बाथरूममध्ये दरवाजा लॉक करून जान्हवीने मुलांशी गप्पा मारू नये, असे श्रीदेवी यांना वाटायचे. त्यामुळे त्यांनी मुद्दामहून या दरवाज्याला लॉक लावला नव्हता. जान्हवी म्हणते की, आम्ही नुकतच या घराचं काम करून घेतलं. अनेक गोष्टी दुरुस्त करून घेतल्या. मात्र, या दरवाज्याला लॉक किंवा कडी लावलीच नाही. ही आठवण शेअर करताना जान्हवी आई श्रीदेवीच्या आठवणीत खूपच भावूक झाली. आजही ती प्रत्येक क्षणी आपल्या आईच्या आठवणीत रमते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments