Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनJanhvi Kapoor: जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआरचं रोमँटिक गाणं आलं; पण जोरदार...

Janhvi Kapoor: जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआरचं रोमँटिक गाणं आलं; पण जोरदार ट्रोल झालं!

[ad_1]

लोक का करतायत ट्रोल?

जर, तुम्ही ‘देवरा’ चित्रपटातील हे गाणे ऐकले, तर तुम्हाला सोशल मीडिया युजर्सचे हे शब्द खरे वाटतील. कारण, या गाण्यातून खरोखरच ‘डिझास्टर व्हाईब्स’ येत आहेत. कारण, या गाण्याचे बोल त्यांच्या संगीताशी नीट जुळत देखील नाहीत. गाणे ऐकल्यावर असे वाटते की, जणू काही नुकतेच गीत लिहिले आहे. कोरिओग्राफी विभागाची जबाबदारी प्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस यांच्याकडे होती. मात्र, यावेळी त्याची मेहनतही दिसून येत नाही. हे गाणे १५ सेकंद ऐकले तर ‘मानिक मागे हिते’ मध्ये कधी पोहोचाल, हे समजणार देखील नाही. अगदीच डोकं न लावताही हे गाणे योहानीच्या गाण्याची कॉपी असल्याचे लक्षात येते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments