Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रदादर स्थानकावर धक्कादायक घटना! तुतारी एक्स्प्रेसमध्ये बॅगमध्ये आढळला रक्तानं माखलेला मृतदेह

दादर स्थानकावर धक्कादायक घटना! तुतारी एक्स्प्रेसमध्ये बॅगमध्ये आढळला रक्तानं माखलेला मृतदेह

[ad_1]

दोघांननी बॅग उघडल्यानंतर पोलिसांना धक्का बसला. तसेच रेल्वेस्थानकावर देखील खळबळ उडाली. दोघांननी या बॅगेत रक्ताने माखलेला एक मृतदेह कोंबला होता. या मृतदेहावर गंभीर घाव होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तेव्हा यातील एक आरोपी हा फरार झाला. त्याला पोलिसानी उल्हासनगर येथून अटक केली आहे. पोलिसांनी दुसऱ्याची चौकशी केली असताना, हा मृतदेह अर्शद अली सादिकचा असल्याची माहिती त्यांनी दिली. मृत अर्शद सांताक्रुझच्या कलिना परिसरात राहायला असून शिवजित सिंग आणि प्रवीण चावडा या दोघांनी त्याची हत्या केली. सादीकच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघेही हा मृतदेह बॅगेतभरून तुतारी एक्सप्रेसने जात होते. मात्र, पोलिसांना आलेल्या संशयामुळे त्यांचा प्लॅन फासला. पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यारही देखील जप्त केले आहे. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करुन आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments