Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशJammu Kashmir Election : अयोध्या-बद्रीनाथमध्ये निवडणूक हरणाऱ्या भाजपचं वैष्णो देवी मतदारसंघात काय...

Jammu Kashmir Election : अयोध्या-बद्रीनाथमध्ये निवडणूक हरणाऱ्या भाजपचं वैष्णो देवी मतदारसंघात काय झालं? वाचा कोण जिंकले

Jammu Kashmir Election : अयोध्या-बद्रीनाथमध्ये निवडणूक हरणाऱ्या भाजपचं वैष्णो देवी मतदारसंघात काय झालं? वाचा कोण जिंकले

[ad_1]

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. जम्मू भागात भाजपने चमकदार कामगिरी करत २९ जागा जिंकल्या आहेत. मात्र, जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. जम्मूच्या श्री माता वैष्णोदेवी मतदारसंघाची बरीच चर्चा झाली होती.  लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील फैजाबाद आणि नंतर उत्तराखंडच्या बद्रीनाथ मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला होता, त्यानंतर लोकांच्या नजरा माता वैष्णोदेवी मतदारसंघाच्या निकालाकडे लागल्या होत्या. भाजपने येथे विजय मिळवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments