Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशjammu and Kashmir : जम्मू-कश्मीरमध्ये भीषण अपघात; दहशतवादी हल्ल्यानंतर भाविकांची...

jammu and Kashmir : जम्मू-कश्मीरमध्ये भीषण अपघात; दहशतवादी हल्ल्यानंतर भाविकांची बस दरीत कोसळली, १० जण ठार

jammu and Kashmir  : जम्मू-कश्मीरमध्ये भीषण अपघात;  दहशतवादी हल्ल्यानंतर भाविकांची बस दरीत कोसळली, १० जण ठार

[ad_1]

रियासीचे जिल्हाधिकारी विशेष महाजन यांनी घटनेची पुष्टी करताना सांगितले की, बस दरीत कोसळल्याने १० लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संशयित दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. ही बस भाविकांना घेऊन शिव खोडी मंदिराकडे जात होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार पोनी परिसरातील तेरीयाथ गावात बसवर हल्ला झाला. घटनेची माहिती मिळताच मदत व बचाव कार्य सुरू केले गेले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments